Page 39 - Welder - TP - Marathi
P. 39

नळी-संरषिक  ब्ोपाइपपासून  रबर  होसेसपयिंत  वायूच्ा  परतीच्ा
                                                                  प्वाहापासून  संरषिि  करतात.  ते  नॉन  ररटन्ट  वाल्वव्  म्िून  काम/जॉब
                                                                  करतात.

                                                                  गॅस प्ेशि समरायोपजत (ऍडजस्) कििे
                                                                  ऑक्क्सजन  आक्ि  ऍक्सक्टलीन  दोन्ीसाठी  गलॅसचा  दाब  नोजलच्ा
                                                                  आकारानुसार रेगुलेटर वर  समायोक्जत (ऍडजस्) करावा लागतो. नोजलचा
                                                                  आकार जॉब मटेररयल आक्ि जाडीनुसार क्नवडला जातो.

                                                                  गलॅस प्ेशर समायोक्जत (ऍडजस्) /रेगुलेट करण्ासाठी, दोन्ी क्सलेंडस्टचे
                                                                  व्ॉल्वव् एका वळिाने हळू  हळू  ओपन  आक्ि दाब समायोक्जत (ऍडजस्)
                                                                  करिार् या स्कू  घट् करून, लहान आकाराच्ा नोझलसाठी दोन्ी रेगुलेटरवर
                                                                  0.15 kg/cm2 दाब सेट करिे. (क्चत्र 15) गलॅस प्ेशर सेट करताना ब्ो
                                                                  पाईप कं टट्ोल व्ॉल्वव् उघडे ठे वल्ाची खात्री करिे.

                                                                  काय्टरत रेगुलेटर गेजवर वर गलॅसचा दाब   वाचला जाऊ शकतो.



































                                                                  गळतरीसराठरी चराचिरी
                                                                  गळतीसाठी सव्ट कनेक्शनची चाचिी करिे आवश्यक आहे.

                                                                  एक्सक्टलीन  कनेक्शनसाठी  साबि  पाण्ाचे  द्ावि  आक्ि  ऑक्क्सजन
                                                                  कनेक्शनसाठी ताजे पािी वापरा. (Fig16)
                                                                  ऑक्क्सजन  कनेक्शनवर  साबि  पाण्ाचा  वापर  के ल्ाने  आगीचा  िोका
                                                                  होऊ शकतो.

                                                                  लीके ज  चाचिी  दरम्ान  किीही  काडीपेटी  क्कं वा  पेटलेली  ज्ोत  वापरू
                                                                  नका.

                                                                  ज्ोत प्ज्वपलत कििे

                                                                  वेक््डिंग ब्ोपाइपच्ा गळ्ात नोजलचा क्शफारस के लेला आकार जोडा.
                                                                  उदा. नोझल नंबर 3



                                         C G & M : वेल्डि (NSQF -उजळिरी 2022) प्रात्यपषिक  1.1.05               17
   34   35   36   37   38   39   40   41   42   43   44