Page 294 - Electrician - 1st Year - TT - Marathi
P. 294

इलेक्ट्रिक के ट्ल (Electric kettle)
       उधदिष्े:या धड्ाच्ा शेवटी, तुम्ी सक्षम व्ाल

       •  इलेक्ट्रिक  के ट्ल आधि त्वाचे प्रकवार स्पष् करवा
       •  इलेक्ट्रिक के ट्लचे भवाग सयूचीबद् करवा आधि सवांगवा
       •  नवीन एधलमेंट् बसवण्वाच्वा पद्तीचे वि्थन करवा
       •  सवामवान् कवाळजी आधि देखभवाल सवांगवा.
       इलेक्ट्रिक  के ट्ल                                   हीधट्ंग एधलमेंट्:त्ाच्ा सामान् बांधकामात, हीकटंग एकलमेंट नायक्ोम ररबनचे
       इलेक्ट्रिकल के टल हे एक कहकटंग होणारे  यंत्र आहे जे त्ात ओतलेले र्दव (जसे   बनलेले आहे. नायक्ोम ररबन अभ्रक वर गुंिाळलेली असते . हे दोन गोलाकार
       की पाणी, दूध इ.) गरम करण्ासाठी वापरले जाते. इलेक्ट्रिक के टलचे दोन प्रकार   अभ्रक  तुकड्ांमध्े  ठेवलेले  असते,  जेणेकरून  नायक्ोम  वायर    के टलच्ा
       आहेत:                                                कोणत्ाही धातूच्ा भागाशी संपका्यत येऊ नये. घटकांची दोन टोके  दोन कपतळी

       - सॉसपॅन प्रकार                                      पट्टांमधून के टलच्ा आउटलेट सॉके ट टकम्यनल्शी जोिलेली असतात.
       -  ईमश्यन  हीकटंग प्रकार.                            एस्ेस्ोस शीट्:हीट इन्सुलेटर म्णून काम करण्ासाठी हे एकलमेंट आकण अभ्रक
                                                            इन्सुलेशनच्ा खाली ठेवलेले आहे. हे के टलमधील उष्णतेचे लॉस  कमी करते
       सॉसपॅन प्रकवार: सॉसपॅन प्रकाराच्ा  के टलचे कन्स्रिकशन आकृ ती 1 मध्े कदले
       आहे. भाग खालीलप्रमाणे आहेत.                          आकण वाढीव इन्सुलेशन देते.

       1  बोल्ट, नट आकण वॉशर होल्डीग बॉटम कव्र              सोल-प्ेट्: सोल प्ेट ही एक कास् आयन्य प्ेट आहे ज्ाचा पृष्ठभाग सपाट
                                                            आहे आकण त्ाचे मुख्य काय्य म्णजे एकलमेंट कं टेनरच्ा जवळच्ा संपका्यत ठेवणे
       2   कहकटंग एकलमेंट
                                                            आकण कहकटंग झाल्ावर तापणे .
       3   एस्ेस्ोस शीट
        4   सोल-प्ेट                                        प्रेशर प्ेट् :ही  कास् आयन्यचे बनलेले असते आकण मधल्ा बोल्टवर नटने
                                                            बसवली  जाते. प्रेशर प्ेट सोल प्ेट ल धरून  ठेवते.
       5   प्रेशर प्ेट
                                                            नवीन एधलमेंट् बसवण्वाची पद्त:खालील स्ेप्स द्ारे के टल किसमेंटल करा .
       6   बॉटम  कव्र
       7   हँिल                                             -   के टल उलट करा आकण   तळाचे आवरण चे नट सैल करा . नट बाहेर काढा
                                                               आकण बॉटम कव्र काढा.
       8   टॉप कव्र

       9   इबोनाइट लेग                                      -   सॉके ट टकम्यनल बाजूंच्ा घटकांचे ब्ास क्स्रिप कनेक्शन काढा.
       10   आउटलेट सॉके ट                                   -   कफकटंग के लेले स्कू  सैल करून टकम्यनल सॉके ट काढा.
       11   कपतळी पट्टा ( ब्ास क्स्रिपस )                   -   प्रेशर प्ेटचे नट उघिा.

       बॉट्म कव्हर:खालचे कव्र नट आकण वॉशरद्ारे शरीराच्ा मध्वतगी बोल्टला   -   प्रेशर प्ेट, सोल-प्ेट, एस्ेस्ोस शीट आकण नंतर हीकटंग एकलमेंट काढा.
       बसवले जाते. (आकृ ती क्ं  1).
                                                            -   योग्य आकार आकण रेकटंग असलेल्ा नवीन हीकटंग एकलमेंटसह बदला.

                                                            -   के टल पुन्ा एकत्र करा.

                                                            -   अर््य  वरील कोणत्ाही दोष आकण इन्सुलेशन  मधील दोषा साठी इन्सुलेशन
                                                               रकजटन्स  कतेची चाचणी घ्ा.
                                                            ईमश्थन    प्रकवार  :  या  प्रकारातील  हीकटंग  एकलमेंट  ट्ूबलर    ईमश्यन    हीकटंग
                                                            किझाइनचे आहे. काही के टलमध्े सॉके ट टकम्यनलच्ा बाजूला एक इजेट्र प्रकार
                                                            सुरक्षा उपकरण समाकवष्ट के ले जाते.

                                                            जर के टल पाण्ाकशवाय चालू असेल तर सेफ्टी कपन (आकृ ती   2) जो टेनंशन
                                                            असलेल्ा क्प्रंगवर सोल्डर के ला जातो आकण प्ग बाहेर ढकलतो. ही सुरक्षा कपन
                                                            सोल्डररंगद्ारे क्स्तीत ठेवली जाऊ शकते. हीकटंग एकलमेंट एका पोकळ नळीच्ा
                                                            आत लपवले जाते आकण इन्सुलेटेि असते  (आकृ ती   3).







       274       शक्ति (Power) : इलेक्ट्रि धशयन (NSQF -उजळिी 2022) एक्सरसवाईस सवाठी  संबंधित धर्अरी  1.11.93,94-97
   289   290   291   292   293   294   295   296   297   298   299