Page 152 - Mechanic Diesel - TP - Marathi
P. 152

ऑटोमोटटव्ह (Automotive)                                                        एक्सरसाईज   1.8.53
       मेकॅ टिक टिझेल  (Mechanic Diesel) - टिझेल इंटजि घटक


       ऑइल संप आटण ऑइल पंप काढण्ाचे प्ात्टषिक (Practice on removing oil sump and
       oil pump)
       उटदिष्े:या प्ात्यक्षिकच्ा शेवटी तुम्ी सषिम व्ाल

       • इंटजिमधूितेलाचाघावकाढू िटाका
       • इंटजिमधूितेलपंपकाढू िटाका.

          आवश्यकता (Requirements)

          आवश्यक हत्ारे व साधिे (Tools/Instruments)         साटहत्/घटक (Materials/Components)

          •  प्क्शषिणार्थी टू लक्कट         - 1 No.         •  ट्रे                               - 1 No.
          •  बॉक्स स्पॅनर संच               - 1 Set.        •  सुतीकापड                           - as reqd.
          •  फीलर गेि                       - 1 No.         •  रॉके ल                             - as reqd.
          •  स्ट्रेट एि                     - 1 No.         •  साबणतेल                            - as reqd.
                                                            •  ल्ुबऑइल                            - as reqd.
          उपकरणे/यंत्रसामग्ली (Equipments/Machineries)
          •  मल्ी क्सलेंडर क्डझेल इंक्िन    - 1 No.


       प्क्क्या (PROCEDURE)


       प्क्क्या  1:ऑइल संप काढणे. (टचत्र १)

       १  इंक्िन ऑइल संप ड्रेन प्ग सैल करा                  ५  ऑइल संप ड्रेन प्ग आवळा
       २  ट्रे संप खाली ठे वा.                              ६  ऑइल संप माउंक्टंग बोल् सैल करा

       ३  ड्रेन प्ग काढा आक्ण ऑइल संप मधून तेल पूण्कपणे क्नचरा झाले आहे   ७  ऑइल संपचे सव्क माउंक्टंग बोल् काढा
          याची खात्री करा.
                                                            ८  ऑइल संप काढा आक्ण वक्क बेंचवर ठे वा.
       ४  इंक्िन मधून उव्कररत तेल काढू न टाकण्ासाठी इंक्िन क्पॅं क करा.  ९  संपचे गपॅस्के ट काढा

                                                            १०  गपॅस्के ट क्फक्टंगचा पृष्ठभाग स्वच्छ करा

                                                            ११  के रोसीनने संप स्वच्छ करा

                                                            १२  ड्रेन प्ग मध्े िमा झालेले धुळीचे कण स्वच्छ करा
                                                            १३  कोणतेही नुकसान आक्ण क्पॅ कसाठी ऑइल सपॅम्पची तपासणी करा, िर
                                                               काही क्पॅ क आढळल्ास, तो दुरुस्त करा.



       प्क्क्या  २: इंटजि मधूि तेल पंप काढणे. (टचत्र १ आटण २)
       १  तेल पंप माउंक्टंग शोधा                            ६  तेल पंपाचे भाग काढा आक्ण स्वच्छ करा (क्चत्र २)

       २  तेल पंप माउंक्टंग काढण्ासाठी योग्य साधने क्नवडा   ७  खोललेल्ा  भागांची  तपासणी  करा  ,काही  नुकसान  आढळल्ास,

       ३  तेल पंप माउंक्टंग सैल करा (क्चत्र १)                 दोषपूण्क भाग बदला.
                                                            ८  क्माने सव्क भाग एकत्र करा
       ४  गाळणी सह तेल पंप काढू न टाका.
                                                            ९  तुमच्ा प्क्शषिकाच्ा माग्कदश्कनाने तेल पंपाचा दाब तपासा.
       ५  साफसफाई आक्ण तपासणीसाठी तेल पंप ट्रे मध्े ठे वा.



       130
   147   148   149   150   151   152   153   154   155   156   157