Page 142 - Mechanic Diesel - TP - Marathi
P. 142

ऑटोमोटटव्ह (Automotive)                                                        एक्सरसाईज 1.8.48
       मेकॅ टिक टिझेल  (Mechanic Diesel) -टिझेल इंटजि घटक


       टसलेंिर हेिवरूि व्हॉल्व काढण्ाचे प्ात्टषिक (Practice on removing the valves from
       the cylinder head)
       उटदिष्े:या प्ात्यक्षिकच्ा शेवटी तुम्ी सषिम व्ाल

       • टसलेंिर हेिवरूि व्हॉल्व आटण त्ाचे भाग काढा आटण भाग स्वच्छ करा.

          आवश्यकता (Requirements)

          आवश्यक हत्ारे व साधिे (Tools/Instruments)
          •   प्क्शषिणार्थी टू लक्कट        - 1 No.         •    स्प्रंग टेंशन टेस्टर             - 1 No.
          •   व्ॉल्व स्प्रंग क्ल्टिर        - 1 No.         •    स्टटँडसह डायल गेि                - 1 No.
          •   वायरब्रश, स्कपॅ पर             - 1 No each.   साटहत्/घटक (Materials/Components)
                                                            •    ट्रे                             - 1 No.
          उपकरणे/यंत्रसामग्ली (Equipments/Machineries)
          •   मल्ी क्सलेंडर क्डझेल इंक्िन    - 1 No.        •    सुती कापड                        - as reqd.
          •   V ब्ॉक                        - Set.          •    रॉके ल                           - as reqd.
                                                            •    ल्ुबऑइल                          - as reqd.

       प्क्क्या (PROCEDURE)



       प्क्क्या १: व्हॉल्व काढा
       १  क्सलेंडरहेड दोन लाकडी ब्ॉक स्टटँडवर वक्क बेंच वर ठे वा.

       २   व्ॉल्ववर माक्कयं ग करा

       ३   क्वशेष साधन (७) च्ा मदतीने व्ॉल्व स्प्रंग (६) दाबा. (क्चत्र १)

       ४   क्वशेष साधन (७) वापरून कॉटर (८) / लॉक/कॉलर काढा. (क्चत्र २)







                                                            ७   व्ॉल्व क्माने व्वस््थर्त ठे वा.

                                                            ८   के रोसीन वापरून व्ॉल्वव्, स्प्रंग्स आक्ण स्प्रंग ररटेनर, कॉटर आक्ण
                                                               हेडचा पृष्ठभाग स्वच्छ करा.

                                                            ९   वायर  ब्रशचा  वापर  करून,  व्ॉल्वच्ा  आसनांवरून  आक्ण  ज्वलन
                                                               कषिाच्ा पररसरात िमा झालेला काब्कनचे काढू न टाका.
                                                            १०  ‘V’ ब्ॉक आक्ण डायलगेि वापरून व्ॉल्व स्टेम बेंड झाला आहे का
                                                               याची तपासणीकरा.

                                                            ११  खड्ा आक्ण नुकसानासाठी व्ॉल्व फे स आक्ण क्सटची झीि झाली आहे
       ५   व्ॉल्व स्प्रंग सोडा आक्ण क्वशेष साधन (७) बाहेर काढा.
                                                               का? त्यावर खड्े पडले आहेत का ? हे निरेने तपासा.
       ६   स्प्रंग, (६) आक्ण व्ॉल्व (११) आक्ण ररटेनर (१०) काढा. (क्चत्र १)
                                                            १२  नुकसानी साठी कॉटर कॉलर तपासा.
                                                            १३  स्प्रंग टेंशन टेस्टरवर, व्ॉल्वस्प्रंग टेंशन तपासा.

                                                            १४  व्ॉल्व स्प्रंग तुटणे/नुकसान झाले आहे काय? हे तपासा.



       120
   137   138   139   140   141   142   143   144   145   146   147