Page 223 - Fitter - 1st Year - TP - Marathi
P. 223
नळी-सांरक्षक ब्ोपाइपपासून रबर होसेसपययंत वायूच्ा परतीच्ा
प्रवाहापासून सांरक्षि करतात. ते नॉन ररटन्य व्ॉल्वव् म्िून ऍक्ट करतात.
ग्रॅस प्रेशर ऍडजेस् करिे
ऑल्क्सजन आचि ऍचसचटलीन दोन्ीसाठी ग्रॅसचा दाब नोजलच्ा
आकारानुसार रेग्युलेटर वर ऍडजेस् करावा लागतो.
नोजलचा आकार जॉब मटेररयल आचि जाडीनुसार चनवडला जातो.
ग्रॅस प्रेशर ऍडजेस् करण्ासाठी, दोन्ी चसलेंडस्यचे व्ॉल्वव् एका वळिाने
हळू हळू उघडा आचि दाब ऍडजेस् करिारे स्कू घट्ट करून, लहान
आकाराच्ा नोझलसाठी दोन्ी रेग्युलेटर वर 0.15 kg/cm2 दाब सेट
करा. (चचत् 15) ग्रॅस प्रेशर सेट करताना ब्ो पाईप कां टट्ोल व्ॉल्वव् उघडे
ठे वल्ाची खात्ी करा.
ग्रॅस रेग्युलेटरच्ा काय्यरत दाब गेजवर प्रेशर वाचला जाऊ शकतो
गळतीसाठी िाििी
गळतीसाठी सव्य कनेक्शनची चाचिी करिे आवश्यक आहे.
एचसचटलीन कनेक्शनसाठी साबि पाण्ाचे द्ावि आचि ऑल्क्सजन
कनेक्शनसाठी ताजे पािी (चचत् 16) लावा.
ऑल्क्सजन कनेक्शनवर साबि पाण्ाचा वापर के ल्ाने आगीचा धोका
होऊ शकतो. लीके ज चाचिी दरम्ान कधीही काडीपेटी चकां वा फ्लेम लाइट
वापरू नका.
ज्ोत प्रज्वपलत कििे
वेल््डिांग ब्ोपाइपच्ा गळ्ात नोजलचा चशफारस के लेला आकार जोडा.
ग्रॅस चसलेंडर उघडा आचि रेग्युलेटरवर चशफारस के लेले ग्रॅस दाब ऍडजेस्
करा. ऑल्क्सजन आचि ऍचसचटलीनचा दाब 0.15 kg/cm2 आहे नोजल
क्माांक 3 साठी चसलेंडर व्ॉल्वव् अचतशय हळू उघडा.
कॅ पिटल गुड्स आपि मॅन्ुफॅ क्चरिंग : पफटि (NSQF सुधारित - 2022) एक्सिसाईझ 1.4.57 201